सेवा

📝 स्वयंघोषणापत्र

ग्रामपंचायतीच्या विकास व पारदर्शकतेसाठी नागरिकांची प्रतिज्ञा

अ.नं. स्वयंघोषणा पत्राचे नाव डाउनलोड
रहिवाशी स्वयंघोषणापत्र Download
विज जोडणी साठी स्वयंघोषणापत्र Download
हयात असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र Download
कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वंयघोषणापत्र Download
परितक्ता असलेबाबतचे स्वंयघोषणापत्र Download
शौचालय असलेबाबत स्वंयघोषणापत्र Download
वयाबाबत स्वंयघोषणापत्र Download
विधवा असलेबाबत स्वंयघोषणापत्र Download
विभक्त कुटुंब स्वंयघोषणापत्र Download
10 जमा खर्च पत्रक सन २०२४-२५ Download

अनुसूची

ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा व कालमर्यादा

अ.क्र. लोकसेवेचे नाव कालमर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपील प्राधिकारी द्वितीय अपील प्राधिकारी
1जन्म नोंद दाखला7 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
2मृत्यू नोंद दाखला7 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
3विवाह नोंद दाखला7 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
4दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला7 दिवससहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
5ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला5 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
6नमुना 8 चा उतारा5 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
7निराधार असल्याचा दाखला20 दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी